शुद्ध सुगंधाची परंपरा म्हणजेच स्वामिनी एंटरप्रायजेस ..

Swamini Enterprises

📢 भरती जाहिरात

(महिलांना प्राधान्य)

स्वामिनी एंटरप्रायझेस
अगरबत्ती / धूप उत्पादन युनिट

आमच्या उत्पादन विभागासाठी खालील पदांसाठी महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

🔹 रिक्त पदे :

  • अगरबत्ती बनवणे

  • पॅकिंग काम

  • कच्चा माल हाताळणी

  • साधे उत्पादन सहाय्यक

🔹 पात्रता :

  • किमान वाचन–लेखन आवश्यक

  • अनुभव असल्यास प्राधान्य (नसल्यास प्रशिक्षण दिले जाईल)

  • मेहनती, प्रामाणिक व नियमित काम करणाऱ्या महिला

🔹 सुविधा :

  • महिलांना प्राधान्य

  • सुरक्षित व स्वच्छ कामाचे वातावरण

  • वेळेवर वेतन

  • प्रशिक्षणाची सुविधा

  • जवळच्या परिसरातील महिलांना विशेष प्राधान्य

🔹 कामाचे ठिकाण :

स्वामिनी एंटरप्रायझेस,
प्लॉट क्र. २/१ ,रोकडेवाडी,त्रिंबकेश्वर , जि.नाशिक

📞 संपर्क :

सौ. रेश्मा मनोज माळवेकर , प्रो.प्रा.स्वामिनी एंटरप्रायजेस , मोबाईल : +91 9511714068
वेळ : सकाळी 10.00 संध्याकाळी 06.00

खाली Apply Now वर क्लिक करुन आजच अर्ज नोंदणी करा

Click Here to Apply
Apply Now